हेग
हेग 's-Gravenhage (Den Haag) | |||
नेदरलँड्समधील शहर | |||
| |||
हेग | |||
देश | नेदरलँड्स | ||
प्रांत | झाउड-हॉलंड | ||
क्षेत्रफळ | ९८.२० चौ. किमी (३७.९२ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ४,८८,३७० | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
http://www.denhaag.nl/ |
हेग (डच: Den Haag व s-Gravenhage) ही नेदरलँड्सच्या झाउड-हॉलंड ह्या प्रांताची राजधानी व देशातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.
हेग येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय व इतर १५०हून अधिक आंतरराष्ट्रीय संस्था कार्यरत आहेत.
बाह्य दुवे
- "हेगविषयक पर्यटन-माहिती" (इंग्लिश भाषेत). 2011-08-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-11 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- "शहर देन हाग" (डच भाषेत).
- "शहर देन हाग" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)