हॅलिफॅक्स
हॅलिफॅक्स Halifax | |
कॅनडामधील शहर | |
हॅलिफॅक्स | |
देश | कॅनडा |
प्रांत | नोव्हा स्कॉशिया |
स्थापना वर्ष | इ.स. १७४९ |
क्षेत्रफळ | २६२.६५ चौ. किमी (१०१.४१ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७ फूट (२.१ मी) |
लोकसंख्या (२०१३) | |
- शहर | २,९७,४९३ |
- घनता | १,०७७.२ /चौ. किमी (२,७९० /चौ. मैल) |
- महानगर | ४,०८,७०२ |
प्रमाणवेळ | यूटीसी−०४:०० |
www.halifax.ca |
हॅलिफॅक्स (Halifax) ही कॅनडा देशाच्या पूर्व भागातील नोव्हा स्कॉशिया प्रांताची राजधानी, एक काउंटी व सर्वात मोठे शहर आहे. हॅलिफॅक्स नोव्हा स्कॉशियाच्या दक्षिणमध्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते पूर्व कॅनडामधील एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे. २०१३ साली हॅलिफॅक्सची लोकसंख्या सुमारे ३ लाख होती.
बाह्य दुवे
- विकिव्हॉयेज वरील हॅलिफॅक्स पर्यटन गाईड (इंग्रजी)