Jump to content

हॅरोल्ड रॉबिन्स

हॅरोल्ड रॉबिन्स (२१ मे, १९१६ - १४ ऑक्टोबर, १९९७) हे अमेरिकन लेखक होते. यांच्या पुस्तकांच्या ३२ भाषांमध्ये ७५ कोटी प्रती विकल्या गेल्या.