Jump to content

हॅरोल्ड बॉमगार्टनर

हॅरोल्ड व्हेन बॉमगार्टनर (नोव्हेंबर १७, इ.स. १८८३:हेनली-ऑन-थेम्स, ऑक्सफर्डशायर, इंग्लंड - एप्रिल ८, इ.स. १९३८:आक्रा, गोल्ड कोस्ट (आताचे घाना)) हा १९१३मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.