हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन
हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन | |
लेखक | जे.के. रोलिंग |
भाषा | इंग्लिश |
प्रकाशन संस्था | Bloomsbury (UK) Scholastic (US) Raincoast (Canada) |
पृष्ठसंख्या | ३०९ |
हॅरी पॉटर ॲन्ड द फिलॉसॉफर्ज स्टोन हे हॅरी पॉटर शृंखलेमधील पहिले पुस्तक आहे. हे पुस्तक ३० जून १९९७ रोजी प्रकाशित झाले.
कथानक
पुस्तकाच्या सुरुवातीस लॉर्ड व्होल्डेमॉर्ट हॅरीचे जादूगार पालक जेम्स व लिली पॉटर यांची हत्या करतो व एक वर्ष वयाच्या हॅरीला ठार करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा जादूचा शाप हॅरीला अपाय न करता त्याच्यावरच उलटतो व व्होल्डेमॉर्टचे स्वतःचे शरीर त्यात नष्ट होते व तो शक्तिहीन बनतो. हॉगवाॅर्ट्झ शाळेतील शिक्षक व हॅरीचे हितचिंतक प्राध्यापक डंबलडोर व मॅकगोनागाल हॅरीला त्याच्या मावशीच्या स्वाधीन करतात.
पुस्तके
- हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स
- हॅरी पॉटर अँड द प्रिझनर ऑफ अझकाबान
- हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर
- हॅरी पॉटर अँड द ऑर्डर ऑफ द फिनिक्स
- हॅरी पॉटर अँड द हाफ ब्लड प्रिन्स
- हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज
चित्रपट
- हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन
- हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सीक्रेट्स
- हॅरी पॉटर अँब द प्रिझनर ऑफ अझकाबान
- हॅरी पॉटर अँड द ऑर्डर ऑफ द फिनिक्स
- हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर
- हॅरी पॉटर अँड द हाफ ब्लड प्रिन्स
- हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज - भाग १
- हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज - भाग २