Jump to content

हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज

हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज

चित्रिकरणादरम्यानचे दृश्य
लेखकजे.के. रोलिंग
भाषाइंग्लिश
साहित्य प्रकारसाहसी कादंबरी
प्रकाशन संस्थाब्लूमस्बरी (युके)
स्कॉलॅस्टिक (युएस)
रेनकोस्ट (कॅनडा)
पृष्ठसंख्या७५९

हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज हे हॅरी पॉटर शृंखलेमधील सातवे व शेवटचे पुस्तक आहे. हे पुस्तक २१ जुलै २००७ रोजी प्रकाशित झाले. ह्या पुस्तकासोबत हॅरी पॉटर शृंखला समाप्त झाल्याचे लेखिका जे.के. रोलिंग ह्यांनी जाहीर केले. ह्या पुस्तकाच्या शेवटी हॅरी पॉटर व त्याचे साथी लॉर्ड व्होल्डेमॉर्ट व इतर दुष्ट जादूगारांचा पराभव करतात. हॅरीशी लढाई करत असताना स्वतः सोडलेला शाप उलटून व्होल्डेमॉर्ट नष्ट होतो.

हॅरी पॉटर शृंखलेतील इतर पुस्तके

  1. हॅरी पॉटर अँब द सॉर्सरस स्टोन
  2. हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स
  3. हॅरी पॉटर अँड द प्रिझनर ऑफ अझकाबान
  4. हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर
  5. हॅरी पॉटर अँड द ऑर्डर ऑफ द फिनिक्स
  6. हॅरी पॉटर अँड द हाफ ब्लड प्रिन्स

हॅरी पॉटर शृंखलेवर आधारीत चित्रपट

  1. हॅरी पॉटर अँड द सॉर्सरस स्टोन
  2. हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स
  3. हॅरी पॉटर अँड द प्रिझनर ऑफ अझकाबान
  4. हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर
  5. हॅरी पॉटर अँड द ऑर्डर ऑफ द फिनिक्स
  6. हॅरी पॉटर अँड द हाफ ब्लड प्रिन्स
  7. हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज - भाग १
  8. हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज - भाग २