Jump to content

हॅम्पडेन काउंटी (मॅसेच्युसेट्स)

हॅम्पडेन काउंटी न्यायालय

हॅम्पडेन काउंटी ही अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र स्प्रिंगफील्ड येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,६५,८२५ इतकी होती.

हॅम्पडेन काउंटीची रचना १८१२मध्ये झाली. ही काउंटी स्प्रिंगफील्ड महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हॅम्पडेन काउंटीला अमेरिकेचे मुत्सद्दी जॉन हॅम्पडेन यांचे नाव दिलेले आहे.[]


हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. pp. 148.