Jump to content

हॅमिल्टन (बर्म्युडा)

हॅमिल्टन
Hamilton
युनायटेड किंग्डममधील शहर


हॅमिल्टनचे बर्म्युडामधील स्थान

गुणक: 32°17′39″N 64°47′02″W / 32.29417°N 64.78389°W / 32.29417; -64.78389

देशFlag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
प्रांत बर्म्युडा ध्वज बर्म्युडा
स्थापना वर्ष इ.स. १७९०
क्षेत्रफळ ०.७ चौ. किमी (०.२७ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ९६९
  - घनता १,३८४ /चौ. किमी (३,५८० /चौ. मैल)
http://www.cityhall.bm


हॅमिल्टन ही बर्म्युडा ह्या युनायटेड किंग्डमच्या कॅरिबियनमधील प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हॅमिल्टन शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत