हू चिंताओ
हू चिंताओ | |
चिनी साम्यवादी पक्षाचे सर्वसाधारण सचिव | |
विद्यमान | |
पदग्रहण १५ नोव्हेंबर २००२ | |
डेप्युटी | वू बांग्गुओ वन च्यापाओ जिआ छिंग्लिन ली चांगचून |
---|---|
मागील | च्यांग झमिन |
चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचे अध्यक्ष | |
विद्यमान | |
पदग्रहण १५ मार्च २००३ | |
पंतप्रधान | वन च्यापाओ |
मागील | च्यांग झमिन |
जन्म | २१ डिसेंबर १९४२ |
राजकीय पक्ष | चिनी साम्यवादी पक्ष |
पत्नी | लिउ याँगछिंग |
अपत्ये | हू हाइफेंग हू हाइछिंग |
- हे चिनी नाव असून, आडनाव हू असे आहे.
हू चिंताओ (मराठी लेखनभेद: हू जिंताओ ; चिनी: 胡锦涛 ; फीनयीन: Hú Jǐntāo ;) (डिसेंबर २१, इ.स. १९४२; थायचौ, च्यांग्सू, चीन - हयात) हा चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. इ.स. २००२ साली त्यांची चिनी साम्यवादी पक्षाच्या सर्वसाधारण सचिवपदी नेमणूक करण्यात आली. त्यानंतर इ.स. २००३ साली चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाच्या अध्यक्षपदी, तर इ.स. २००४ साली चीनच्या केंद्रीय सैन्य आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली.
बाह्य दुवे
- चायना व्हिटे.कॉम - हू चिंताओ याचा अल्पपरिचय (इंग्लिश मजकूर)