Jump to content

हुस्तो व्हियार

हुस्तो विल्मार व्हियार व्हिवेरोस (३० जून, इ.स. १९७७:सेरितो, पेराग्वे - ) हा पेराग्वेचा ध्वज पेराग्वेकडून फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा गोलरक्षक म्हणून खेळत असे.

व्हियार पेराग्वेकडून १२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळला. यात ३ फिफा विश्वचषक आणि ७ कोपा अमेरिका स्पर्धांमधील सामने होते.[][]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Mamrud, Roberto. "Justo Wilmar Villar – Century of International Appearances". RSSSF. 1 October 2013 रोजी पाहिले.
  2. ^ Mamrud, Roberto. "Paraguay – Record International Players". RSSSF. 6 July 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 July 2014 रोजी पाहिले.