हुलियो सेझार क्लेमेंते बाप्तिस्ता (१ ऑक्टोबर, इ.स. १९८१ - ) हा ब्राझीलकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.
हा ब्राझिलतर्फे ४७ सामने खेळला व त्यांत त्याने ५ गोल केले.