Jump to content

हुमाया नदी

हुमाया नदी मेक्सिकोच्या सिनालोआ राज्यातील नदी आहे. ही नदी सियेरा माद्रे ऑक्सिदेंताल पर्वतरांगेत उगम पावते व पश्चिमेस वाहते. कुल्याकान शहराजवळ ही तामाझुला नदीस मिळते. तेथून पुढे हा प्रवाह कुल्याकान नदी नावाने कॅलिफोर्नियाच्या अखातास मिळतो.