Jump to content

हुआन माता

हुआन माता

हुआन मनुएल माता गार्सिया (स्पॅनिश: Juan Manuel Mata García; २८ एप्रिल १९८८ (1988-04-28)) हा एक स्पॅनिश फुटबॉलपटू आहे. स्पेन फुटबॉल संघाचा सदस्य असलेला माता २००७-११ दरम्यान वालेन्सिया सी.एफ., २०११-१४ दरम्यान चेल्सी एफ.सी. तर २०१४ सालापासून मँचेस्टर युनायटेड ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत