Jump to content

हुआन मनुएल गाल्वेझ विमानतळ

हुआन मनुएल गाल्वेझ विमानतळ (आहसंवि: RTBआप्रविको: MHRO) हा होन्डुरासच्या रोआतान द्वीपावरील विमानतळ आहे. याचे स्पॅनिश नाव एरोपुएर्तो इंटरनॅसियोनाल हुआन मनुएल गाल्वेझ असून यास रोआतान विमानतळ या नावानेही ओळखतात. येथून मुख्यत्वे उत्तर व दक्षिण अमेरिकेस विमानसेवा उपलब्ध आहे. याशिवाय युरोपमधील मिलान विमानतळास मोसमी सेवाही आहे.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

आव्हियांका होन्डुरासचे एटीआर ७२ उड्डाणाच्या तयारीत
विमानकंपनीगंतव्यस्थान 
एरोकरिबे दि होन्डुरासला सैबा
एरोलिनिआस सोसाला सैबा, सान पेद्रो सुला, तेगुसिगाल्पा
एर कोस्टा रिकासान होजे (को)
एर पनामामोसमी: पनामा सिटी-आल्ब्रूक[]
एर ट्रॅन्सॅटमाँत्रियाल-त्रुदू
मोसमी: टोरोंटो-पियर्सन, क्वेबेक सिटी
अमेरिकन एअरलाइन्सडॅलस-फोर्ट वर्थ, मायामी
अमेरिकन ईगलमायामी
आव्हियांका ग्वातेमालासान साल्वादोर
आव्हियांका होन्डुराससान पेद्रो सुला
ब्लू पॅनोरामा एअरलाइन्समोसमी, भाड्याने: मिलान-माल्पेन्सा
केमन एरवेझग्रँड केमन
सीएम एअरलाइन्ससान पेद्रो सुला, तेगुसिगाल्पा
डेल्टा एर लाइन्सअटलांटा
ईझीस्कायमोसमी, भाड्याने: हबाना
आयबीसी एरवेझफोर्ट लॉडरडेल
लान्हसाला सैबा
सनविंग एअरलाइन्समोसमी: माँत्रियाल-त्रुदू, टोरोंटो-पियर्सन
त्रांसपोर्तेस एरोस ग्वातेमाल्तेकोसग्वातेमाला सिटी
भाड्याने: सान साल्वादोर-इलोपांगो
ट्रॉपिक एरबेलीझ सिटी
युनायटेड एअरलाइन्सजॉर्ज बुश-आंतरखंडीय
  1. ^ http://metrolibre.com/nacionales/air-panama-aumento-su-oferta-con-vuelos-directos-a-roatan-honduras-e71