Jump to content

हिरोशिमा प्रांत

हिरोशिमा प्रांत
宮崎県
जपानचा प्रांत
ध्वज

हिरोशिमा प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
हिरोशिमा प्रांतचे जपान देशामधील स्थान
देशजपान ध्वज जपान
केंद्रीय विभागचुगोकू
बेटहोन्शू
राजधानीहिरोशिमा
क्षेत्रफळ८,४७७ चौ. किमी (३,२७३ चौ. मैल)
लोकसंख्या२८,५७,९९०
घनता३३७.२ /चौ. किमी (८७३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२JP-34
संकेतस्थळwww.pref.hiroshima.lg.jp

हिरोशिमा (जपानी: 宮崎県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत जपानच्या होन्शू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे.

हिरोशिमा ह्याच नावाचे जपानमधील महत्त्वाचे शहर शहर ह्या प्रांताचे मुख्यालय आहे.

बाह्य दुवे

गुणक: 34°26′N 132°45′E / 34.433°N 132.750°E / 34.433; 132.750