हिम्मतवाला (२०१३ हिंदी चित्रपट)
हा लेख २०१३मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट हिम्मतवाला याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, हिम्मतवाला (निःसंदिग्धीकरण).
हिम्मतवाला हा २०१३मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आङे.
या हिंदी चित्रपटात अजय देवगण, दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया, रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सार:
दोन जिवलग मित्रांपैकी एकाचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या मित्राला त्याच्या आई व बहिणीकडे त्याचे नाव घेऊन जावे लागते.व त्यानंतर ही कथा पुढे त्या गावात भेटलेली प्रेयसी, आई, बहिण व खलनायकाभोवती फिरत राहते.