Jump to content

हिमगव्हर

हिमगव्हर हे हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.

पर्वतउतारावरील तळाकडील भागात उताराची व कडांची झीज झाल्यास कालांतराने या भागास आरामखुर्चीसारखा आकार प्राप्त होतो. त्यास हिमगव्हर असे म्हणतात.

युरोपमधील पिरनीज पर्वतातील 'गेवहाना' जगात सर्वात मोठी