Jump to content

हिट द बॉल ट्वाइस

हिट द बॉल ट्वाईस ही क्रिकेटच्या खेळातील फलंदाज बाद होण्याची पद्धत आहे. खेळ सुरू असताना (चेंडू 'जिवंत' असताना) फलंदाजाने मारलेल्या चेंडूला मुद्दामहून पुनः (स्टम्पकडे चाललेला चेंडू अडवण्यास किंवा जवळ पडलेला चेंडू लांब फटकावण्यासाठी) बॅटने मारले तर फलंदाज बाद ठरतो याचे श्रेय गोलंदाजाला मिळते.