Jump to content

हिंद-इराणी भाषासमूह

  इंडो-इराणी

इंडो-इराणी हा इंडो-युरोपीय भाषासमूहाचा एक उप-समूह आहे. ह्यांमध्ये मुख्यत: आशियामधील भाषांचा समावेश होतो. परंतु इंडो-इराणी समूहामधील भाषा युरोप, कॉकेशस, शिंच्यांग इत्यादी भागांमध्ये देखील वापरल्या जातात. सध्या हिंदुस्तानी (हिंदी-उर्दू, अंदाजे. 240 दशलक्ष), बंगाली (205 दशलक्ष), पंजाबी (100 दशलक्ष), मराठी (75 दशलक्ष), फारसी (60 दशलक्ष), पश्तो (ca. 50 दशलक्ष) व गुजराती (50 दशलक्ष) ह्या प्रमुख इंडो-इराणी भाषा आहेत.

इंडो-इराणी भाषांची यादी