Jump to content

हिंदू ऐक्य वेदी

हिंदू ऐक्य वेदी (एचएव्ही) किंवा हिंदू संयुक्त मोर्चा ही भारताच्या केरळ राज्यातली एक हिंदू संस्था आहे..

इतिहास

एचएव्हीचे पहिले अध्यक्ष स्वामी सत्यानंद सरस्वती होते.

टीका

ही संस्था गोमांस बंदी नसणाऱ्या केरळ राज्यावरील टीकेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.. []

संदर्भ

  1. ^ http://english.manoramaonline.com/news/just-in/kerala-among-states-that-dont-have-law-to-ban-cow-slaughter.html

अतिरिक्त वाचन