Jump to content

हिंदुराष्ट्र दर्शन

स्वातंत्र्यवीर सावरकर १९३७ ते १९४२ अशी सहा वर्षे हिंदुमहासभेचे अध्यक्ष होते.या काळात त्यांनी केलेली ही अध्यक्षीय भाषणे...ज्यातून त्यांची राजकीय नीती व आजच्या हिंदुराष्ट्रावादाची बीजे दिसून येतात.