Jump to content

हिंडोन

हिण्डौन शहर
भारतामधील शहर
हिण्डौन शहर is located in राजस्थान
हिण्डौन शहर
हिण्डौन शहर
हिण्डौन शहरचे राजस्थानमधील स्थान

गुणक: 26°44′24″N 77°1′48″E / 26.74000°N 77.03000°E / 26.74000; 77.03000

देशभारत ध्वज भारत
राज्य राजस्थान
जिल्हा करौली जिल्हा
क्षेत्रफळ ५७ चौ. किमी (२२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७७१ फूट (२३५ मी)
लोकसंख्या  (२०१५)
  - शहर १,३५,०००
  - महानगर १,६५,०००
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


हिण्डौन सिटी हे भारत देशाच्या राजस्थान राज्यामधील करौली जिल्ह्याचे उपमुख्यालय व प्रमुख शहर आहे. हिण्डौन सिटी राजधानी जयपूरच्या १५० किमी आग्नेयेस स्थित आहे. हिण्डौन सिटी रेल्वे स्थानक दिल्ली-मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख स्थानक आहे.