Jump to content

हिंगोली लोकसभा मतदारसंघ

हिंगोली हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या हिंगोली जिल्ह्यामधील ३, यवतमाळ जिल्ह्यामधील १ व नांदेड जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

यवतमाळ जिल्हा
नांदेड जिल्हा
हिंगोली जिल्हा

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७ - -
दुसरी लोकसभा१९५७-६२ - -
तिसरी लोकसभा१९६२-६७ - -
चौथी लोकसभा१९६७-७१ - -
पाचवी लोकसभा१९७१-७७ - -
सहावी लोकसभा१९७७-८० चंद्रकांत पाटीलजनता पक्ष
सातवी लोकसभा१९८०-८४ उत्तम बी. राठोड काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा१९८४-८९ उत्तम बी. राठोड काँग्रेस(आय)
नववी लोकसभा१९८९-९१ उत्तम बी. राठोड काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा१९९१-९६ विलास नागनाथ गुंडेवार शिवसेना
अकरावी लोकसभा१९९६-९८ शिवाजी मानेशिवसेना
बारावी लोकसभा१९९८-९९ सुर्यकांता पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा१९९९-२००४ शिवाजी मानेशिवसेना
चौदावी लोकसभा२००४-२००९ सुर्यकांता पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ सुभाष वानखेडेशिवसेना
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ राजीव सातव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ हेमंत श्रीराम पाटील []शिवसेना
अठरावी लोकसभा२०२४- नागेश पाटील-आष्टीकरशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : हिंगोली लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)नागेश बापूराव अष्टीकर-पाटील
बहुजन समाज पक्षगजानन धोंडबा दल
शिवसेनाबाबुराव कदम कोहळीकर
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष विजय रामजी गभाणे
अखिल भारतीय परिवार पक्ष अनिल देवराव मोहिते
भारतीय राष्ट्रीय लीग ॲड. अल्ताफ अहमद
वंचित बहुजन आघाडीडॉ. बी.डी. चव्हाण
बहुजन मुक्ती पक्ष वर्षा शिवाजीराव देवसरकर
सम्नाक जनता पक्ष श्याम देशा बंजारा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) प्रकाश मसाराम रणवीर
अभिनव भारत जनसेवा पक्ष रवि रामदास जाधव
भीम सेना सुनील दशरथ इंगोले
राष्ट्रीय किसान बहुजन पक्ष हेमंत राधाकृष्ण कनाके
बहुजन समाज पक्ष (आंबेडकर) त्रिशला मिलिंद कांबळे
अपक्षअशोक पांडुरंग राठोड
अपक्षआनंद राजाराम धुळे
अपक्षअंबादास सुकाजी गाडे
अपक्षए. कादीर मस्तान सय्यद (गोरेगावकर)
अपक्षदत्ता श्रीकृष्ण सूर्यवंशी
अपक्षदेवजी गंगाराम असोले
अपक्षबाबूराव आनंदराव कदम
अपक्षभवर गोविंदराव फुलाजी
अपक्षमहेश कैलास नाप्ते
अपक्षॲड. रवि शिंदे
अपक्षरामप्रसाद नारायण बांगर
अपक्षॲड. रामराव आत्माराम जुंबाडे
अपक्षवसंत किसन पाईकराव
अपक्षविजय ज्ञानबा राऊत
अपक्षविश्वनाथ भाऊराव फलेगावकर
अपक्षॲड. शिवाजीराव जाधव
अपक्षसत्तार पठाण
अपक्षसर्जेराव निवृत्ती खंदारे
अपक्षसुनील मोतीराम गजभर
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२०१९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: हिंगोली
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनासुभाष वानखेडे३,४०,१४८ ४१.६१
राष्ट्रवादीसुर्यकांता पाटील २,६६,५१४ ३२.६
बसपाडॉ.बी.डी. चव्हाण १,११,३५७ १३.६२
भारिप बहुजन महासंघमाधवराव नाईक ५२,३२९ ६.४
अपक्षरामप्रसाद पाचपुते १०,१७६ १.२४
अपक्षमुजीम अन्सारी १०,०६४ १.२३
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष उत्तमराव भगत ८,९८२ १.१
क्रांतीसेना महाराष्ट्र विनायक भिसे ८,४१८ १.०३
अपक्षसत्तार पठाण ४,१४४ ०.५१
अपक्षसंजय गुंडेकर ३,०२७ ०.३७
प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्ष अजस नुरमिन्या २,३०८ ०.२८
बहुमत७३,६३४ ९.०१
मतदान
शिवसेना विजयी राष्ट्रवादी पासुन बदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २०१४: हिंगोली
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेसराजीव सातव ४,६७,३९७ ४८.५९
शिवसेनासुभाष वानखेडे४,६५,७६५ ४८.४२
बसपाचुन्नीलाल जाधव २४,१४५ २.६१
माकपडी. बी. नाईक १४,९८३ १.४३
बहुजन मुक्ती पक्ष उत्तम पांडुरंग राठोड ९,७७० ०.९३
भारिप बहुजन महासंघरामराव हरिसिंग राठोड ९,५७७ ०.९१
अपक्षउत्तम मारोती धाबे ७,८७८ ०.७५
आम आदमी पार्टी विठ्ठल कदम ३,७२९ ०.३९
बहुमत१,६२९ ०.१७ −८.८४
मतदान९,६२,०३६
काँग्रेस विजयी शिवसेना पासुन बदलाव−६.८१


२०१९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २०१९: हिंगोली
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनाहेमंत पाटील ५,८६,३१२ ५०.६५
काँग्रेससुभाष वानखेडे३,०८,४५६ २६.६५
वंबआमोहन फट्टूसिंग राठोड १,७४,०५१ १५.०४
अपक्षसंदेश रामचंद्र चव्हाण २३,६९० २.०५
बहुमत२,७७,८५६ २४.०० २३.८३
मतदान११,५७,५१६
शिवसेना विजयी काँग्रेस पासुन बदलाव२.२३

[]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "हिंगोलीत शिवसेनेचे हेमंत पाटील विजयी". लोकसत्ता. २४ मे २०१९.
  2. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-05-28 रोजी पाहिले.
  3. ^ "General Election 2019 - Election Commission of India". results.eci.gov.in. 2019-06-28 रोजी पाहिले.

बाह्य दुवे