हा लेख हसन जिल्ह्याविषयी आहे. हसन शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.
हासन किंवा हसन हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे. हा जिल्हा मैसूर प्रशासकीय विभागात मोडतो.
२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,७६,४२१ होती.
गुलबर्गा विभाग | ||
---|---|---|
बेळगांव विभाग | ||
बंगळूर विभाग | ||
म्हैसूर विभाग |