Jump to content

हाशिमारा वायुसेना तळ

हाशिमारा वायुसेना तळ भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील हाशिमारा येथे असलेला वायुसेनातळ आहे. हा तळ बागडोगरा विमानतळाजवळ असला तरी त्यापासून वेगळा आहे व येथे नागरी उड्डाणांना परवानगी नाही.