Jump to content

हावियेर मास्केरानो

हावियेर मास्केरानो

हावियेर अलेहांद्रो मास्केरानो (स्पॅनिश: Javier Alejandro Mascherano; ८ जून १९८४ (1984-06-08), सांता फे प्रांत) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००३ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला मास्केरानो २००६, २०१०२०१४ फिफा विश्वचषक तसेच २००४, २००७ व २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर मास्केरानो २००६-०७ दरम्यान वेस्टहॅम युनायटेड एफ.सी., २००७-१० दरम्यान लिव्हरपूल एफ.सी. तर २०१० पासून एफ.सी. बार्सेलोना ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे