Jump to content

हार्वे ट्रम्प

हार्वे रसेल जॉन ट्रम्प (११ ऑक्टोबर, १९६८:टाँटन, इंग्लंड - हयात) हा इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे.

हार्वे याने सॉमरसेट आणि मेरीलिबॉन क्रिकेट क्लबकडून एकूण १०७ प्रथम-श्रेणी आणि १२२ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात इंग्लंडतर्फे खेळला.