Jump to content

हारून लोर्गट

हारून लोर्गट
मुख्य कार्यकारी अधिकारी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
कार्यालयात
४ एप्रिल २००८ – २८ जून २०१२
मागील माल्कम स्पीड
पुढील डेव्ह रिचर्डसन
वैयक्तिक माहिती
जन्म २६ मे १९६०
पोर्ट एलिझाबेथ, केप प्रांत, दक्षिण आफ्रिका
राष्ट्रीयत्व दक्षिण आफ्रिकन
व्यवसाय क्रिकेट प्रशासक, उद्योगपती आणि चार्टर्ड अकाउंटंट
यासाठी प्रसिद्ध माजी सीईओ
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका

हारून लोर्गट (गुजराती: હારૂન લોરગાટ; जन्म २६ मे १९६०) हा दक्षिण आफ्रिकेचा व्यापारी आणि चार्टर्ड अकाउंटंट आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे सीईओ म्हणून काम केले आहे.

संदर्भ