Jump to content

हामेल्नचा वेढा

हामेल्नचा वेढा हा वेढा हामेल्न या प्रशियातल्या शहराला मार्च ७ ते नोव्हेंबर २२ इ.स. १८०७ पर्यंत फ्रान्सने घातलेला वेढा होता. या लढाईत फ्रान्स विजयी झाला.