Jump to content

हाफ मून आम्लेट

हाफ मून ऑम्लेट हे अंड्यांपासून तयार केलेला खाद्यपदार्थ आहे.

साहित्य

ऑम्लेटसाठी:

  • ४ अंडी
  • ४ टीस्पून पाणी
  • १/२ टीस्पून पांढरी मिरपूड
  • तेल गरजेनुसार

सारणासाठी:

  • १ कप मोडाचे मूग
  • १/४ कप बाम्बू शूट चिरून
  • १/२ कप कांदा पेस्ट,
  • १/२ कप गाजर चिरून
  • १/२ कप फरसबी चिरून
  • १/२ कप कोबी चिरून
  • अर्धा टीस्पून लसून चिरून
  • १ टीस्पून आल चिरून
  • चिमुटभर आजिनोमोटो
  • १ टीस्पून सफेद मिरीपूड
  • १ टीस्पून साखर
  • १/४ कप हिरवा वाटणा शिजवून
  • १ टीस्पून सोया सॉस
  • ४ टेबलस्पून तेल
  • मीठ चवीनुसार

कृती

आधी सारण बनवून घ्या. भांड्यात तेल गरम करून त्यात मूग आणि बाम्बू शूट परतून घ्या. त्यात गजर फरसबी, कोबी, आल, लसून, आजिनोमोटो, साखर, मिरपूड आणि मीट घालून आम्लेट ३ मिनिटे परता.त्यात वाटणा आणि सोया सॉस घालून चागले मिक्स करा. अंडी पाण्याबरोबर फेटून त्यात मित व मिरपूड घाला. या मिश्रणाचे  ४ भाग  करा. पॅनमध्ये तेल घेऊन ४ आम्लेट करून घ्या. प्रत्येक आम्लेटवर मध्यभागापासून थोड्या अंतरावर सारण घालून अर्धचंद्राकार घडी घालून घट्ट दाबून घ्या पुन्हा गरम बनवून उरलेलं सारण आम्लेट बरोबर वाढाव.चिली सॉस, टोमेटो करून डिशमध्ये काढावे.अशाच प्रकारे सगळे आम्लेटस सॉस, ब्राऊन आम्लेट सॉसबरोबर खाता येईल.