Jump to content

हाफिज सईद

हाफिज मुहम्मद सईद
जन्ममार्च १०, १९५०
सरगोधा, पाकिस्तान
मृत्यू 12 सप्टेंबर 2020
राष्ट्रीयत्वपाकिस्तानी
ख्यातीकुप्रसिद्ध दहशतवादी
धर्म मुस्लिम

हाफिज मुहम्मद सईद ( १० मार्च, इ.स. १९५० - हयात ) हा मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा प्रमुख सूत्रधार व प्रमुख आरोपी आहे. जमात-उद-दवा व लष्कर-ए-तैयबा या पाकिस्तानी अतिरेकी संघटनेचा तो संस्थापक प्रमुख आहे.[][] सईद याला पाकिस्तानातील सुप्रीम कोर्टाने सबळ पुराव्याअभावी सोडून दिले असले तरी त्याला कटकारस्थान व भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या आरोपात भारतीय ट्रायल कोर्टाने दोषी धरले आहे.[]


इनाम

हाफिज सईद याला पकडणाऱ्या किंवा त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती देणाऱ्या व्यक्तीला अमेरिका सरकारने तब्बल १ कोटी अमेरिकी डॉलरचे इनाम १ एप्रिल २०१२ रोजी घोषित केले आहे.[]

संदर्भ