Jump to content

हापुड

हापुडचे नकाशावरील स्थान

हापुड
उत्तर प्रदेशमधील शहर
हापुड is located in उत्तर प्रदेश
हापुड
हापुड
हापुडचे उत्तर प्रदेशमधील स्थान

गुणक: 28°43′48″N 77°46′32″E / 28.73000°N 77.77556°E / 28.73000; 77.77556

देशभारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा हापुड
समुद्रसपाटीपासुन उंची ७०९ फूट (२१६ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ३,१७,००४
अधिकृत भाषा उर्दू
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ)


हापुड हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्याच्या हापुड ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हापुड उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात दिल्लीच्या ६० किमी पूर्वेस स्थित आहे. २०११ साली हापुडची लोकसंख्या सुमारे ३.२ लाख होती. हापुड शहर दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा भाग आहे. राष्ट्रीय महामार्ग ९ हापुडला दिल्लीसोबत जोडतो.