Jump to content

हान्स क्रिस्चियान अँडरसन

हॅन्स ख्रिश्चन अँडरसन (जन्म : २ एप्रिल १८०५; - ४ ऑगस्ट १८७५) हा डॅनिश साहित्यिक होता. याने विपुल प्रमाणात नाटके, प्रवासवर्णने, कादंबऱ्या तसेच कविता लिहिलेल्या असल्या तरी त्याची ख्याती त्याने लिहिलेल्या परीकथांमुळे आहे.

हॅन्स अँडरसनची पुस्तके

  • द कम्लीट स्टोरीज ऑफ हॅन्स ख्रिश्चन अँडरसन
  • हॅन्स अँडरसनच्या परीकथा (अनुवादक - चैताली भोगले); डायमंड पब्लिकेशन
  • हॅन्स ॲन्डरसनच्या परीकथा भाग १ ते १६ (सुमती पांयगांवकर)