Jump to content

हाथरस जिल्हा

हाथरस जिल्हा
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा
हाथरस जिल्हा चे स्थान
हाथरस जिल्हा चे स्थान
उत्तर प्रदेश मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यउत्तर प्रदेश
मुख्यालयहाथरस
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण १,८४० चौरस किमी (७१० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १५,६५,६७८ (२०११)
-लोकसंख्या घनता८५० प्रति चौरस किमी (२,२०० /चौ. मैल)
-साक्षरता दर७३.१%
-लिंग गुणोत्तर८७० /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघहाथरस


हाथरस हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात स्थित असलेल्या व १९९७ साली निर्माण केल्या गेलेल्या ह्या जिल्ह्याचे नाव महामाया नगर जिल्हा असे होते. २०१२ साली मुख्यमंत्री अखिलेश यादवने ते बदलून हाथरस असे ठेवले.

बाह्य दुवे