Jump to content

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ

हातकणंगले हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या कोल्हापूर जिल्ह्यामधील ४ आणि सांगली जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

कोल्हापूर जिल्हा
सांगली जिल्हा

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७ रत्नाप्पा कुंभार काँग्रेस
दुसरी लोकसभा१९५७-६२
तिसरी लोकसभा१९६२-६७
चौथी लोकसभा१९६७-७१
पाचवी लोकसभा१९७१-७७
सहावी लोकसभा१९७७-८०
सातवी लोकसभा१९८०-८४
आठवी लोकसभा१९८४-८९
नववी लोकसभा१९८९-९१
दहावी लोकसभा१९९१-९६
अकरावी लोकसभा१९९६-९८
बारावी लोकसभा१९९८-९९
तेरावी लोकसभा१९९९-२००४
चौदावी लोकसभा२००४-२००९
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ राजु शेट्टी स्वाभिमानी पक्ष
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ राजु शेट्टी स्वाभिमानी पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ धैर्यशील मानेशिवसेना
अठरावी लोकसभा२०२४- धैर्यशील मानेशिवसेना

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : हातकणंगले लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
बहुजन समाज पक्षरविंद्र तुकाराम कांबळे
शिवसेनाधैर्यशील संभाजी माने
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)सत्यजीत बाबासाहेब पाटील-सरुदकर
बहुजन मुक्ती पक्ष इम्रान इक्बाल खातिब
भारतीय लोक शक्ती पक्ष डॉ. ईश्वर महादेव यमगार
अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकदिनकरराव तुलसीदास चव्हाण
लोकराज्य जनता पक्ष धनाजी जगन्नाथ गुरव
वंचित बहुजन आघाडीदाडगोंडा चावगोंडा पाटील
भारतीय जवान किसान पक्ष रघुनाथदादा पाटील
स्वाभिमानी पक्षदेवप्पा आण्णा 'राजू' शेट्टी
राष्ट्रीय ब्लॅक पॅंथर पक्ष शरद बाबूराव पाटील
कामगार किसान पक्ष संतोष केरबा खोत
अपक्षअस्लम ऐनोद्दीन मुल्ला
अपक्षआनंद तुकाराम थोरात
अपक्षआनंद वसंत सरनाईक
अपक्षजावेद सिकंदर मुजावर
अपक्षलक्ष्मण श्रीपती दवारी
अपक्षलक्ष्मण शिवाजी तंडाले
अपक्षप्रा. परशुराम माने
अपक्षमनोहर प्रदीप सातपुते
अपक्षमहम्मद मुबारक दारवेशी
अपक्षअरविंद भीवा माने
अपक्षदेवेंद्र नाना मोहिते
अपक्षराजेंद्र भीमराव माने
अपक्षरामचंद्र गोविंद साळुंखे
अपक्षशिवाजी धोंडीराम संकपाळ
अपक्षसत्यजीत आबा पाटील
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९

सामान्य मतदान २००९: हातकणंगले
पक्ष उमेदवार मते % ±%
स्वाभिमानी पक्षराजु शेट्टी ४,८१,०२५ ४९.१७
राष्ट्रवादीनिवेदीता माने ३,८५,९६५ ३९.४६
शिवसेनारघुनाथ रामचंद्र पाटील ५५,०५० ५.६३
बसपाअनिलकुमार कानडे २७,४६५ २.८१
अपक्षआनंदराव वसंतराव सुर्निके १०,५७६ १.०८
अपक्षअरुण बजरंग बुचडे ५,२८४ ०.५४
भारिप बहुजन महासंघअरविंद भिवा माने ३,९८७ ०.४१
क्रांतीसेना महाराष्ट्र उदय पंढरीनाथ पाटील ३,७८४ ०.३९
अपक्षआनंदराव तुकाराम थोरात ३,३७६ ०.३५
राष्ट्रीय समाज पक्षबाबुराव कांबळे १,६९० ०.१७
बहुमत९५,०६० ९.७२
मतदान
स्वाभिमानी पक्ष पक्षाने विजय राखलाबदलाव

[]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-05-27 रोजी पाहिले.