Jump to content

हाइनान

हाइनान
海南省
चीनचा प्रांत

हाइनानचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
हाइनानचे चीन देशामधील स्थान
देशFlag of the People's Republic of China चीन
राजधानीहाइखौ
क्षेत्रफळ३३,९२० चौ. किमी (१३,१०० चौ. मैल)
लोकसंख्या८६,४०,७००
घनता२४१ /चौ. किमी (६२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२CN-HI
संकेतस्थळhttp://www.hi.gov.cn/

हाइनान (देवनागरी लेखनभेद: हैनान; चिनी लिपी: 海南 ; फीनयिन: Hǎinán ;) हा चीन देशाचा सर्वात लहान प्रांत आहे. हाइखौ येथे हाइनानाची राजधानी आहे.