Jump to content

हाइनरिश ब्योल

हाइनरिश ब्योल
जन्म २१ डिसेंबर १९१७ (1917-12-21)
क्योल्न, जर्मन साम्राज्य
मृत्यू १६ जुलै, १९८५ (वय ६७)
लांगेनब्रोइश, नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन, पश्चिम जर्मनी
राष्ट्रीयत्व जर्मन
भाषाजर्मन
पुरस्कार नोबेल पुरस्कार
स्वाक्षरीहाइनरिश ब्योल ह्यांची स्वाक्षरी
ब्योलचा बर्लिनमधील पुतळा

हाइनरिश ब्योल (जर्मन: Heinrich Böll; २१ डिसेंबर १९१७ - १६ जुलै १९८५) हा एक जर्मन लेखक होता. विसाव्या शतकात दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जर्मनीमधील आघाडीच्या साहित्यिकांपैकी एक मानल्या गेलेल्या ब्योलला १९७२ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

बाह्य दुवे

मागील
पाब्लो नेरुदा
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९७२
पुढील
पॅट्रिक व्हाईट