Jump to content

हाइखौ

हाइखौ
海口市
उप-प्रांतीय दर्जाचे शहर

दक्षिण चीन समुद्रकिनाऱ्यावर वसलेले हाइखौ
हाइखौ शहर क्षेत्राचे हाइनान प्रांतातील स्थान
हाइखौ is located in चीन
हाइखौ
हाइखौ
हाइखौचे चीनमधील स्थान

गुणक: 20°1′7″N 110°20′56″E / 20.01861°N 110.34889°E / 20.01861; 110.34889

देशFlag of the People's Republic of China चीन
प्रांत हाइनान
क्षेत्रफळ २,२३७ चौ. किमी (८६४ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २०,४६,१८९
  - घनता ३३० /चौ. किमी (८५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ)
http://haikou.gov.cn/


हाइखौ (चिनी: 海口市) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील हाइनान या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. हे शहर हाइनान बेटाच्या उत्तर किनाऱ्यावर वसले असून २०१० येथील लोकसंख्या सुमारे २० लाख होती.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • विकिव्हॉयेज वरील हाइखौ पर्यटन गाईड (इंग्रजी)
  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत). 2021-10-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-10-20 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)