हाँग काँग महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२४
हाँग काँग महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२४ | |||||
![]() | ![]() | ||||
तारीख | १७ – १९ जून २०२४ | ||||
संघनायक | बाबेट डी लीडे | नताशा माइल्स | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | नेदरलँड्स संघाने ४-सामन्यांची मालिका ४–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रॉबिन रियकी (१६७) | नताशा माइल्स (८६) | |||
सर्वाधिक बळी | सिल्व्हर सीगर्स (६) | कॅरी चॅन (३) बेटी चॅन (३) ॲलिसन सिउ (३) |
हाँग काँग महिला क्रिकेट संघाने १७ ते १९ जून २०२४ या काळात ४ टी२०आ खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा केला. नेदरलँड्स महिलांनी मालिका ४-० अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
१७ जून २०२४ धावफलक |
वि | ![]() ८६/९ (२० षटके) | |
बाबेट डी लीडे ७२ (५४) बेटी चॅन १/२६ (४ षटके) |
- नाणेफेक : नेदरलँड्स महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
२रा सामना
१८ जून २०२४ धावफलक |
वि | ![]() १०८/५ (१३.१ षटके) | |
स्टेरे कॅलिस ६२[नाबाद बेटी चॅन २/१२ (२.१ षटके) |
- नाणेफेक : नेदरलँड्स महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना दोन्ही बाजूने १४ षटकांचा करण्यात आला.
- जॉयलीन कौर (हाँग काँग) ने टी२०आ पदार्पण केले.
३रा सामना
१९ जून २०२४ धावफलक |
वि | ![]() ११५/४ (१६.५ षटके) | |
रॉबिन रियकी ५० (२८) जॉयलीन कौर २/२२ (३ षटके) |
- नाणेफेक : नेदरलँड्स महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
४था सामना
१९ जून २०२४ धावफलक |
वि | ![]() ८६/८ (२० षटके) | |
शांझीन शहजाद ३९ (४७) फ्रेडरिक ओव्हरडिक २/१० (३ षटके) |
- नाणेफेक : नेदरलँड्स महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.