Jump to content

हाँग काँग क्रिकेट संघाचा कतार दौरा, २०२३-२४

हाँग काँग क्रिकेट संघाचा कतार दौरा, २०२३-२४
कतार
हाँग काँग
तारीख२७ फेब्रुवारी – १ मार्च २०२४
संघनायकमुहम्मद तनवीरनिजाकत खान
२०-२० मालिका
निकालहाँग काँग संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावामुहम्मद तनवीर (१६५) मार्टिन कोएत्झी (२०७)
सर्वाधिक बळीअमीर फारुख (६) धनंजय राव (४)
एजाज खान (४)

हाँग काँग क्रिकेट संघाने २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी कतारचा दौरा केला. हाँग काँगने मालिका २-१ अशी जिंकली.

खेळाडू

कतारचा ध्वज कतार हाँग काँगचा ध्वज हाँग काँग

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

२७ फेब्रुवारी २०२४
१३:००
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१७२/८ (२० षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
१६२/७ (२० षटके)
मार्टिन कोएत्झी ७४ (५५)
अमीर फारुख ३/२६ (४ षटके)
हाँग काँग १० धावांनी विजयी.
यूडीएसटी क्रिकेट मैदान, दोहा
पंच: अब्दुल सलाम (कतार) आणि ताहिर मेहमूद (कतार)
सामनावीर: मार्टिन कोएत्झी (हाँग काँग)
  • नाणेफेक : कतारने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • अमीर फारूक, रिफाय थेरुवाथ आणि शाहजैब जमील (कतार) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.


२रा सामना

२९ फेब्रुवारी २०२४
१३:००
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१९७/५ (२० षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
२००/६ (१९.१ षटके)
मार्टिन कोएत्झी १०२ (६३)
अमीर फारुख २/४० (४ षटके)
मुहम्मद तनवीर ८०* (४६)
अनास खान २/१८ (२.१ षटके)
कतार ४ गडी राखून विजयी.
वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा
पंच: मोहम्मद नसीम (कतार) आणि रियाझ कुरुपकर (कतार)
सामनावीर: मुहम्मद तनवीर (कतार)
  • नाणेफेक : हाँग काँगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • मार्टिन कोएत्झी (हाँग काँग) यांनी टी२०आ मध्ये पहिले शतक झळकावले.


३रा सामना

१ मार्च २०२४
१३:००
धावफलक
कतार Flag of कतार
१२५ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१२५/८ (२० षटके)
हिमांशू राठोड ४७ (३८)
धनंजय राव ४/१३ (४ षटके)
मार्टिन कोएत्झी ३१ (२१)
हिमांशू राठोड २/१ (१ षटक)
सामना बरोबरीत सुटला; (हाँग काँगने सुपर ओव्हर जिंकली.
वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा
पंच: अब्दुल जब्बार (कतार) आणि मुहम्मद उस्मान (कतार)
सामनावीर: धनंजय राव (हाँग काँग)
  • नाणेफेक : हाँग काँगने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.


संदर्भ

बाह्य दुवे