Jump to content

हसिनी परेरा

गमाच्ची वितनागे हसिनी मधुशिका तथा हसिनी परेरा (२७ जून, इ.स. १९९५:कोलंबो, श्रीलंका - ) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. []. ती डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदाजी करते.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "हसिनी परेरा". इएसपीएन क्रिकइन्फो. २०१७-०२-१६ रोजी पाहिले.