Jump to content

हसन मुश्रीफ

हसन मुश्रीफ

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२०१९
मतदारसंघ कागल

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
व्यवसाय राजकारण

हसन मुश्रीफ हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते ठाकरे सरकार काळातिल महाविकास आघाडी या सरकारमध्ये महाराष्ट्राचे ग्राम विकास व कामगार या विभागाचे माजी मंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर कागल विधानसभा मतदारसंघातून ते आता पर्यन्त सलग पाच वेळा निवदुन आले आहेत.[][][] त्यांचे पुर्ण नाव हसन मियालाल मुश्रीफ आहे.

संदर्भ

  1. ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जाने, 2020 – www.bbc.com द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  3. ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.