हसन अली खान
हसन अली खान हा पुण्यातील घोडे व्यापारी आहे. याची 50 हजार कोटी रुपयांच्या करचुकवेगिरी प्रकरणी चौकशी सुरू आहे. सध्या तो तुरुंगात आहे.[१][२][३]
संदर्भ
- ^ हसन अली प्रकरण या देशात चाललंय तरी काय हे जनतेला कळू द्या सुप्रीम कोर्टाचे अंमलबजावणी संचालनालयावर कडक ताशेरे[मृत दुवा]
- ^ [http://www.saamana.com/2011/February/06/Link/Utsav1.htm बदनाम पोपट शिंदे-श्रीमंत हसन अली हिंदुस्थानातील लोकशाहीचे विडंबन ][मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
- ^ हसन अलीच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ[permanent dead link]