Jump to content

हवालदार चंदर

हवालदार चंदर (- नोव्हेंबर २६, इ.स. २००८:मुंबई) हे एन.एस.जी. कमांडो सैनिक होते.

नोव्हेंबर २६, इ.स. २००८ रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हवालदार चंदर यांनी वीरमरण पत्करले.