Jump to content

हवामान शास्त्र विभाग

हवामानशास्त्र विभाग हवामानाबद्दल माहिती आणि हवामानाचे पूर्वानुमान नेहमीच देत असतो .गेल्या काही वर्षांमध्ये लोकांच्या आरोग्याशी संबंधीत गोष्टींकडेही या विभागाने लक्ष वळवले आहे. मध्य भारतात आणि उत्तर भारतातील काही ठिकाणी उष्ण लहरींमुळे अनेकांच्या आरोग्याला धोका पोहोचलेला आढळून आला आहे. याचा विचार करून हवामान शास्त्र विभागाने एचएपी ही योजना राबवायला सुरुवात केली. ही योजना सध्या नागपूर, अहमदाबाद आणि सुरत या शहरांमध्ये राबवली जाते. उष्ण लहरींमध्ये प्राणहानी टाळावी म्हणून लोकांना हवामानाचे पूर्वानुमान देत त्यासाठी काय काळजी घ्यावी हे या योजनेंअंतर्गत दिली जाते. ही योजना महाराष्ट शासनाशी जोडली गेली आहे.

पंचगंगा नदी