Jump to content

हलवा

हलवा किंवा शिरा हा एक भारतीय गोड खाद्य प्रकार आहे. हलवा भारत वगळता अरबस्तान, इराण, तुर्कस्तान अशा इतर देशातही बनतात.

पंजाब सुजी हलवा (गोड पदार्थ)

हलव्याचे खालील प्रकार बनतात.