Jump to content

हर्षित राणा

हर्षित राणा
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
हर्षित प्रदीप राणा
जन्म २२ डिसेंबर, २००१ (2001-12-22) (वय: २२)
नवी दिल्ली, भारत
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद मध्यमगती
भूमिका गोलंदाज अष्टपैलू
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२२–सद्यदिल्ली
२०२२–सद्य कोलकाता नाईट रायडर्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धाप्र.श्रे.टी२०लि.अ
सामने२५१४
धावा३४३६८
फलंदाजीची सरासरी४९.००१.००९.७१
शतके/अर्धशतके१/१०/००/०
सर्वोच्च धावसंख्या१२२*२१
चेंडू१,१०७४४४५५८
बळी२८२५२२
गोलंदाजीची सरासरी२६.३५२३.६४२३.४५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी७/४५३/२४४/१७
झेल/यष्टीचीत१/–६/–६/–
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ३१ जुलै २०२४

हर्षित राणा (जन्म २२ डिसेंबर २००१ ) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे.[] तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळतो. फेब्रुवारी २०२२ मध्ये, २०२२ इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या लिलावात कोलकाता नाइट रायडर्सने त्याला विकत घेतले.[] त्याने २८ एप्रिल २०२२ रोजी २०२२ आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून ट्वेंटी२० मध्ये पदार्पण केले. हर्षित राणाने २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना इंडियन प्रीमियर लीग जिंकली आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "हर्षित राणा". ईएसपीएनक्रिकइन्फो. ३१ जुलै २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "आयपीएल २०२२ लिलाव : कारारबद्ध झालेल्या आणि न झालेल्या खेळाडूंची यादी". ईएसपीएनक्रिकइन्फो. ३१ जुलै २०२४ रोजी पाहिले.