Jump to content

हर्बी वेड

हर्बर्ट फ्रेडरिक वेड (सप्टेंबर १४, इ.स. १९०५:दर्बान, दक्षिण आफ्रिका - जानेवारी २१, इ.स. १९७४:क्रुगर्सडॉर्प, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १० कसोटी क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू होता.

याचा भाऊ बिली वेड हासुद्धा दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी क्रिकेट खेळला.

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.