हरेला
हा उत्तराखंडच्या कुमाऊं प्रांतातील वर्षा ऋतुशी संबंधित उत्सव आहे. दर तीन वर्षांनी हा उत्सव पावसाच्या पहिल्या दिवशी संपन्न होतो.