Jump to content

हरून युसुफ

हरून युसुफ हे एक भारतीय राजकारणी आहेत. हे पहिल्या ते दिल्लीच्या पाचव्या विधानसभेचे सदस्य होते. ते काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. ते दिल्लीच्या बल्लीमारान विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी होते. ते २०१५ च्या निवडणुकांत आम आदमी पार्टीच्या इमरान हुसेनकडून पराभूत झाले.